अमरावती SRPF कॅम्पमधील दोन व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह – आकड़ा 103 वर

0
2383
Google search engine
Google search engine

_अपडेट_

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. १६.०५.२०२०, रा. ९ वाजता)
अमरावतीत ४ व्यक्तींचा अहवाल positive

१) वय २८, पुरुष, लालखडी
२) वय ५७, पुरूष, सिंधू नगर

त्यासोबतच
SRPF कॅम्पमधील दोन व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत.
३) वय २७, पुरूष, एसआरपीएफ कॅम्प
४) वय २९, पुरूष, एसआरपीएफ कॅम्प

_SGBAU Report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १०३