अमरावतीत २ आणखी व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह

0
3416

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १७.०५.२०२०, दुपारी २.३० वाजता)
अमरावतीत २ आणखी व्यक्तींचा अहवाल positive

१) वय ५५, महिला , हैदरपुरा (सुपर स्पेशालिटी मध्ये दाखल)

२) वय ५०, महिला, मसान गंज (कोविड वार्डात दाखल करून घेण्यात येत आहे.)

_SGBAU Report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १०५