Amravati ब्रेकिंग :- आणखी 1 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण संख्या झाली आता 112

0
2337
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १९.०५.२०२०, दु. १.१०)

मसान गंज येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.

_SGBAU Report_

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : ११२*