Amravati Breaking :- 1 महिला व 2 पुरुष कोरोना पॉजिटिव्ह , एकूण संख्या झाली 115

0
2428
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १९.०५.२०२०, सायं. ७. २० वा)

_अमरावती येथे १ महिला व २ पुरुषांचा अशा तिघांचा अहवाल positive असा आला आहे._

१) वय ३८, पुरुष, रतनगंज
२) वय ६०, महिला, ताजनगर
३) वय ५०, पुरुष, मसान गंज

_SGBAU Report_

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : ११५*

आज प्राप्त अहवाल : ७०
आज आढळलेले positive : ४