शेगावच्या कोरोना पॉझिटिव्हची पत्नी पण पॉझिटिव्ह

0
480

शेगावच्या कोरोना पॉझिटिव्हची पत्नी पण पॉझिटिव्ह

शेगाव येथे आढळलेल्या सफाई काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नी सुद्धा पॉझिटिव्ह आढळली आहे… आज तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे… दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील 29 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत…. म्हणाजे शेगांव मध्ये झालेत दोन पॉझिटिव्हची रुग्ण