Amravati Breaking :- आणखी 5 कोरोना पॉजिटिव्ह त्यातील 1 वलगाव रोड ला – पहा किती झाली संख्या…

0
6174
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २१.०५.२०२०, दु. ११.४१)

_अमरावती येथे पाच व्यक्तीचे अहवाल positiveआले आहेत._

१) वय २४, महिला, लाल खडी
२) वय ३८, महिला, हनुमाननगर
३) वय ३९, महिला, *डी. एड कॉलनी, वलगाव रोड, अमरावती*
४) वय ३२, पुरुष, हबिबनगर
५) वय ५६, महिला, अलील कॉलनी

_SGBAU Report_

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १३९*