उस्मानाबाद जिल्ह्यात नवे कोरोणाचे रुग्ण ८ सापडले पाँझीटिव्ह !

0
3613

आज उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे नवीन ८ रुग्ण पाँझीटिव्ह सापडल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हि धोक्याची घंटा आहे.आज सापडलेले रुग्ण खालील प्रमाणे आहेत सदर माहिती जिल्हा आरोग्य अधीकारी राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

परंडा 1
वाशी 1
जेवळी / लोहारा 4
उमरगा 1
शिराढोण -१