अमरावती ब्रेकिंग :- पुन्हा कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ – पाहा एकूण पेशंट

0
7504
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २२.०५.२०२०, स. १०.००)

_अमरावती येथे दोन व्यक्तीचे अहवाल positiveआले आहेत._

१) वय ५०, महिला, मसान गंज
२) वय १९, पुरुष, लाल खडी

_SGBAU Report_

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १४१*