अमरावती ब्रेकिंग :- 30 वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

6691
जाहिरात

अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल पाटीपुरा येथील तीस वर्षे युवकाचा जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी ता. 22 पहाटे मृत्यू झाला.
संबंधित रुग्णाला 15 मेपासून जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल 16 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक असल्याने संबंधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
जिल्ह्यात कोरोनाने बाधित मृतांची संख्या चौदा झालेली आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।