कडेपूर येथे घरगुती पध्दतीने संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस साजरा : सोशलडिस्टन्सिंगचे पालन*

जाहिरात

*सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख यांना वाढदिवसानिमित्त औक्षण करून शुभेच्छा देताना श्रावणी यादव*

*


सांगली/कडेगाव

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस कडेपूर (ता.कडेगाव) येथे घरगुती पध्दतीने साजरा करण्यात आला. श्रावणी यादव यांनी संग्रामसिंह देशमुख यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशलडिस्टन्सिंग नियमांचे पालन करत शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.मनीषा यादव, डोंगराई इलेक्ट्रिक कंपनीचे चेअरमन हिंदूराव यादव, पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब यादव, माजी सरपंच पंजाबराव यादव, सतीश यादव(आबा), सतीश यादव(बापू), बाबासाहेब यादव, राजेश पवार यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।