अमरावती ब्रेकिंग :- आज 6 कोरोना पॉजिटिव्ह – पहा कुठ आढळले रुग्ण

6794
जाहिरात

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि.२३ मे , दुपारी ३)

अमरावती येथे आज सहा रुग्ण आढळून आले.

१) ७५, पुरुष, मसान गंज
२) १८, पुरुष, बजरंग टेकडी, मसान गंज
३) ५२, पुरुष, हजरत बिलालनगर
४) २८, पुरुष, अनंतनगर, अकोला
५) ४२,पुरुष, खुर्शीदपूरा
६) ५२, पुरुष, रतनगंज

यातील अकोला असा पत्ता दर्शविलेली व्यक्ती ही अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. १० दिवस सेवा बजावल्यानंतर त्यांचा थ्रोट swab घेन्यात आला व तो positive आला

 

_SGBAU report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : १५१

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।