Amravati Breaking :- एका पाच वर्षीय बालिकेसह चार महिला व एक पुरुष कोरोना पॉजिटिव्ह

3568

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि.२४ मे २०२०, सकाळी ९.३० वाजता)

अमरावती येथे आज एकूण पाच रुग्ण आढळून आले. त्यात एका पाच वर्षीय बालिकेसह एकूण चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

१) ६५, महिला, हबीब नगर
२) ०५, महिला, हबिबनगर
३) ३३, पुरुष, हबिबनगर
४) ३०, महिला, हबिबनगर
५) ४५, महिला, (अहवालात स्थळाचा उल्लेख नाही)

_SGBAU report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : १५७

जाहिरात