ब्रेकिंग न्यूज :- अमरावती येथे आणखी सात रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह

0
4794
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि.२४ मे २०२०, दुपारी ४.१५ वाजता)

अमरावती येथे आणखी सात रुग्ण आढळून आले.

१) वय १९, पुरुष, मसान गंज
२) वय ६५, महिला, शिवनगर
३) वय ३०, पुरुष, शिवनगर
४) वय ११, महिला, अल हिलाल कॉलनी
५) वय २२, पुरुष, हबिबनगर क्रमांक १
६) वय ३६, महिला, हबिबनगर क्रमांक १
७) वय ५४, पुरुष, हबिबनगर क्रमांक १

_SGBAU report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : १६४

आज आढळलेले रुग्ण : १२