मनसे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्तदान शिबीर

0
611
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.रवीवार दि.२४ मे रोजी तहसिल जवळील न.पा.शाळा क्र.१ येथे हे शिबीर पार पडलेया शिबीरात १७ कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेशिबीराचे आयोजन शहर अध्यक्ष शशांक कासवे आणी मनविसे जिल्हाउपाध्यक्ष यांनी केले, रक्त संकलनासाठी आकोला येथील ठाकरे ब्लड बँकेची चमु हजर होती

.शिबीराच्या यशस्वीतेसाठी शुभम देशपांडे, अजय शर्मा, किरण इंगळे, आशिष गवई, शाकीर खान,तेजस लेंघे, दत्ता डिक्कर, राहुल कथले, आकाश जगताप, राहुल गावंडे, विजय मोरे, नरेद्र रोकडे, नरेश हिरुळकर, यांनी परिश्रम घेतलेत.
शिबीरास अकोट तहसिलदार राजेश गुरव नायब तहसिलदार हरीष गुरव यांनी भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.