Amravati Breaking :- अमरावती येथे आणखी पाच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण – पहा एकूण रुग्ण संख्या

5940

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि.२५ मे २०२०)

अमरावती येथे आणखी पाच रुग्ण आढळून आले.

१) वय १४, महिला, खुर्शीद पुरा
२) वय ११, पुरुष, खुर्शीद पुरा
३) वय ४०, महिला, Mavade plot
४) वय ४६, पुरुष, अचलपूर (डॉक्टर) ( *सदर डॉकटर हे शासकीय वैद्यकीय अधिकारी असून, त्यांनी अमरावती कोविड वॉर्डात सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांचा swab घेण्यात आला व तो positive आला*.)

५) वय ६०, महिला, शिवनगर

_SGBAU report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : १७५

जाहिरात