अमरावती :- मसानगंज येथील दोन महिला व srpf मधील एका जवानाचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह

0
2745

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २५ मे २०२०, सायं. ७ वा.)

_मसान गंज येथील दोन महिला व srpf मधील एका जवानाचा अहवाल positive आला आहे._

१)४८, महिला, मसान गंज
२)५५, महिला, मसान गंज
३) ३२, पुरुष, एस आर पी एफ कॅम्प अमरावती

अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १७८

*आज आढळलेले रुग्ण : १४*