Amravati Breaking :- शिवनगर येथील ३ महिला व एका पुरुषाचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह

3038

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २६ मे २०२०, सकाळी. १०.३० वा.)

_शिवनगर येथील ३ महिला व एका पुरुषाचा अहवाल positive आला आहे._

१)२१, महिला
२)३१, पुरुष
३) ४५, महिला
४)४८, महिला

सर्व शिवनगर परिसरातील रहिवाशी आहेत.

अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १८२

जाहिरात