अमरावती येथील १ महिला व दोन पुरुषाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह – त्यातील फ्रेझरपुरा मध्ये एक

0
3752
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २६ मे २०२०, रात्री ८.४० वा.)

_अमरावती येथील १ महिला व दोन पुरुषाचा अहवाल positive आला आहे._

१)६२, पुरुष, फ्रेझरपुरा
२)६४, पुरुष, रतन गंज
३) २०, महिला, मसान गंज

अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १८५