अकोल्यात आणखी ३० पॉझिटिव्ह रुग्ण

0
2371
Google search engine
Google search engine

. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.