Amravati Breaking :- आता शोभानगर येथील एक ६४ वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह

2383

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २८ मे २०२०, दु. ३.४५ वा.)

*आणखी एक positive*

शोभानगर येथील एका ६४ वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल positive आला आहे.

*आज अद्यापपर्यंत*

प्राप्त अहवाल : ९५
Positive : ५
निगेटिव्ह : ९०

_SGBAU_ Report

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १९१*

जाहिरात