उस्मानाबादेत एकाच कुटूंबातील ७ जण पाँझीटिव्ह तर २ जण उमरगा तालुक्यातील

0
472
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह
एकूण रुग्ण संख्या 61
उर्वरीत ७ जण उस्मानाबाद येथील पापनाश नगर येथील एकाच कुटूंबातील आहेत ते सर्वजण पुर्वी पाँझीटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.तर दुसरे दोन पाँझीटिव्ह आलेले रुग्णही उमरगा तालुक्यातील बडगा येथील आहेत.