अमरावती ब्रेकिंग :- राम नगर, फ्रेजरपुरा येथे आणखी एकेक कोरोना पॉजिटिव्ह

0
1023
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २९ मे २०२०, स. ९.३० वा.)

*आज अद्यापपर्यंत*

_अमरावती येथे दोन नागरिकांचा अहवाल positive आला आहे._

१) ४०, पुरुष, फ्रेझर पुरा
२) ६५, पुरुष, राम नगर

_SGBAU_ Report

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १९३*