अमरावती मध्ये आणखी 4 कोरोना पॉजिटिव्ह

0
1702
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २९ मे २०२०, दुपारी. ४ वा.)

*आज अद्यापपर्यंत*

_अमरावती येथे चार नागरिकांचा अहवाल positive आला आहे._

१) ४५, पुरुष, रतनगंज
२) ३०, महिला, फ्रेझरपुरा
३) ६०, पुरुष, रतनगंज
४) २१, महिला, फ्रेझरपुरा

_SGBAU_ Report

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १९७*