अमरावती येथे रतनगंज परिसरातील पाच नागरिकांचा अहवाल पॉजिटिव्ह :- एकूण रुग्ण 200+

1911

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २९ मे २०२०, सायंकाळी ६ वा.)

*आज अद्यापपर्यंत*

_अमरावती येथे रतनगंज परिसरातील पाच नागरिकांचा अहवाल positive आला आहे._

१) ३६, पुरुष, रतनगंज
२) ४५, महिला, रतनगंज
३) २६, महिला, रतनगंज
४) ०५, पुरुष, रतनगंज
५)२९, महिला, रतनगंज

_SGBAU_ Report

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : २०२*

*आज प्राप्त अहवाल* : १२८
त्यापैकी निगेटिव्ह : ११७
त्यापैकी positive : ११

जाहिरात