Amravati शहरात आणखी पाच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले – पहा कोणत्या भागात

0
2799

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ३० मे २०२०, सकाळी १०.३०)

शहरात आणखी पाच रुग्ण आढळले.

१) ४०, महिला, फ्रेझरपुरा
२) ३०, पुरुष, अंबा गेट
३) ४८, महिला, रतनगंज
४) २९, पुरुष, रतनगंज
५) २५, महिला, फ्रेझरपुरा

*अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : २०८*