अमरावती :- फ्रेझरपुरा येथील दोन पुरूष व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह

0
2107
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ३० मे २०२०, वेळ सायं. ७)

*फ्रेझरपुरा* येथील दोन पुरूष व्यकतींचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे. त्यानुसार आज आढळलेल्या रुग्णांची संख्या ९ झाली आहे.

१) २८, पुरुष
२) २२, पुरूष

जिल्हा शल्यचिकित्सक यांना नुकत्याच प्राप्त ७५ अहवालांपैकी
७३ अहवाल निगेटिव्ह व २ positive आहेत.

अद्यापपर्यंत आढळलेले positive : २१२

०००