अमरावती येथे आणखी दोन कोरोना रुग्ण आढळले

0
515

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ६ जून २०२०, सायंकाळी ६ वा.)

अमरावती येथे आणखी दोन रुग्ण आढळले.

*१*. Chawli चौक, बडनेरा येथील ५० वर्षीय महिला

*२*.फ्रेझरपुरा येथील १२ वर्षीय पुरुष

*अद्यापपर्यंत आढळून आलेले रुग्ण : २७५*