अमरावती येथे आज चार कोरोना रुग्ण आढळले

0
623

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ७ जून २०२०, दु. १.१०)

_अमरावती येथे आज चार रुग्ण आढळले._

१) आठ वर्षीय बालक, जयस्तंभ चौक

२)४०, पुरूष, प्रबुद्ध नगर

३)१९, महिला, यशोदा नगर

४)५७, पुरुष, विलासनगर

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : २७९*