अमरावती जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्ण आढळले – त्यातील चांदुर बाजार तालुक्यात 1 रुग्ण

0
794
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ८ जून २०२० रा. ९ वाजता)

_जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण आढळले._

१. २९, पुरुष, अलीमनगर, गल्ली क्र.३

२. २३, पुरुष, घाटलाडकी ता. चांदुर बाजार

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : २८४*