अमरावती ब्रेकिंग :- एका तीन वर्षीय बालिकेसह सात कोरोना पॉजिटिव्ह आढळले

0
2034

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १२ जून २०२०, वेळ : १७.३०)
एका तीन वर्षीय बालिकेसह सात positive आढळले.

१) ६५, पुरुष, गांधी चौक, कारंजा लाड, वाशीम
२) २१, पुरुष, कंपास पुरा बडनेरा
३) २०, पुरुष, कंपसपुरा बडनेरा
४) २१, पुरुष कंपसपुरा बडनेरा
५) ४५, महिला, अकोली गाव, अमरावती
६) १२, महिला, अकोली गाव, अमरावती
७) ०३, बालिका, अकोली गाव , अमरावती

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३१२*