अमरावती येथे आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह

0
3423
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १३ जून २०२०, वेळ : १३.२० वा.)

_अमरावती येथे आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला._

१) १९, महिला, यशोदानगर
२) ३०, पुरुष, शिरजगाव मोझरी

_SGBAU_ report

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३१५*