अमरावती :- आणखी 2 कोरोना रुग्ण – एकूण आकडा गेला 320 वर

0
2647
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १३ जून २०२०, वेळ : १८.०० वा.)

१) ६३ वर्षे, महिला, कारंजा लाड
(कारंजा लाड येथील अमरावतीत दाखल व्यक्तीच्या कुटुंबातील. बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल)

२)१९ वर्षे, पुरुष, शारदा विहार, अमरावती

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३२०*