अमरावती ब्रेकिंग :- अमरावती जिल्ह्यात आज 9 कोरोना रुग्ण आढळले – चांदुर बाजार व घाटलाडकी येथे कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ

0
6541

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १४ जून २०२०, वेळ : ९.३०)

_अमरावतीत आज नऊ रुग्ण आढळले._

१) ७८, पुरुष,जुनी वस्ती, बडनेरा
२) २०, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
३) ३०, पुरूष, जुनी वस्ती , बडनेरा
४) ५७, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
५) ७२, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
६) ४६, पुरुष, जुनी वस्ती बडनेरा
७) ३७, पुरुष, रुक्मिणी नगर
८) २५, महिला, चांदूर b
९) ३०, महिला, घाटलाडकी, चांदूर

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३३३*