अमरावती येथे एक पुरुष व तीन महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह

0
3046

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १४ जून २०२०, वेळ : १७.१५)

_अमरावती येथे एक पुरुष व तीन महिलांचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे._

*१*) २३, महिला, पठाण चौक
*२*)५२, महिला, रेल्वे क्वार्टर, हॉकी मैदानाजवळ, नवी वस्ती, बडनेरा
*३*) ५४, महिला, नारायण नगर
*४*) ५९, पुरुष, नारायण नगर

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३३७*