परतवाडा येथील एका ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पोजिटिव्ह – एकूण आकड़ा 338 वर

0
2582
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १४ जून २०२०, वेळ : १८.१५)

_परतवाडा येथील एका ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे._

त्यानुसार

👇🏻
*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३३८*