अमरावती येथील पाच व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह – चांदूर बाजार तालुक्यातील एक व्यक्ति

0
2556
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १५ जून २०२०, वेळ : ९.१५)

अमरावती येथील पाच व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.

१) ३५, पुरूष, SRPF कॅम्प
२) ३५, पुरुष, SRPF कॅम्प
३) ६३, पुरुष, मच्छिसाथ
४) ३०, पुरुष, कमिला ग्राउंड
५) ४७, पुरुष, संत गाडगेनगर कोविड सेंटर वलगाव

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३४३*

 

*इंद्रभुवन थिएटर, गरबा चौक* परिसर महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

या परिसरातील एक ३९ वर्षीय महिला कोरोना positive असल्याचा अहवाल नागपूर येथील ध्रुव लॅब ने दिला आहे.
सदर महिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

०००

*कोविड सेंटर, वलगाव* असा पत्ता दर्शविलेली व्यक्ती मूळ चांदूर बाजार येथील आहे.
चांदुर बा. येथील यापूर्वी आढळलेल्या positive व्यक्तीच्या संपर्कातील.