अमरावती ब्रेकिंग :- आज जिल्ह्यात 11 कोरोना पॉजिटिव्ह – चांदूर बाजार मध्येही नवीन रुग्ण , पहा कुठे मिळाले रुग्ण

0
6995

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १६ जून २०२०, वेळ : १०वा.)

_अमरावती जिल्ह्यातील ११ व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे._

१) २९, पुरूष, जुनी वस्ती बडनेरा
२) २३, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
३) ३५, महिला, माळीपूरा, जुनी वस्ती, बडनेरा
४) २७, पुरुष, यशोदानगर
५)३०, पुरुष, जयस्तंभ चौक, अमरावती
६) १७, महिला, कंपास पुरा, बडनेरा
७) ४३, पुरुष, पठाण चौक
८) ४७, पुरुष, टाकरखेडा शंभू
९) २८, पुरुष, सराफा, सक्करसाथ
१०) ६०, पुरुष, बडनेरा

११)२६, पुरुष, चांदुर बाजार

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३५९*