अमरावती जिल्ह्यातील ४ व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह -पहा कुठे निघाले रुग्ण

0
5733
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १६ जून २०२०, वेळ : १६.३० वा.)

_अमरावती जिल्ह्यातील ४ व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे._

१) ५६, पुरूष, साईनगर
२) १८, महिला, फॉरेस्ट ऑफिस गर्ल्स हाय स्कूल परिसर
३) ३७, पुरुष, बडनेरा रस्ता

_SGBAU reoprts_

४) ४१, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा

_DHRUV lab, NGP_ report

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३६४*