अमरावती येथे आज सात कोरोना पॉजिटिव्ह आढळले

0
3507
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १७ जून २०२०, वेळ : १०.०० वा.)

_अमरावती येथे आज सात कोरोना positive आढळले_

१) ५२, पुरुष, गोपाळनगर

२) १४, पुरुष, चमननगर, बडनेरा

३) ०३, महिला, धनराज लेन, सक्करसाथ

४) २९, पुरुष, जामा मशिदीजवळ, साबण पुरा

५) २०, पुरुष, बडनेरा रोड

६) १७, पुरुष, चमननगर, बडनेरा

७) ३१, महिला, चमननगर, जुनी वस्ती, बडनेरा

_SGBAU reoprts_

*अद्यापपर्यंत आढळलेले रूग्ण : ३७५*