अमरावती ब्रेकिंग :- 5 आणखी कोरोना पॉजिटिव्ह – एकूण आकड़ा गेला 382 वर

986

*कोरोना चाचणी अहवाल*
(१७.०६.२०२०, वेळ २२.००)

*पाच आणखी positive*

१) ५६, पुरुष साबण पुरा
२) २८, पुरुष, मायानगर
३) ५२, पुरुष, साबण पुरा
४)३२, पुरुष, कॅम्प अमरावती
५) २३, महिला, पठाण चौक

*अद्याप एकूण : ३८२*

जाहिरात