अमरावतीत आज सात कोरोना पॉजिटिव्ह

0
2253

*कोरोना चाचणी अहवाल*
(१८.०६.२०२०, वेळ ०९.३०)

_*अमरावतीत आज सात positive आढळले*_

१) १०, पुरुष मारवाडी पुरा बडनेरा
२) १९, पुरुष, म्हाडा कॉलनी, न्यू टाऊन बडनेरा
३) ४२, पुरुष, जयनगर, बायपास रोड
४)१९, पुरुष, भाजी बाजार, अमरावती
५) ३३, महिला, रोहनखेड
६) २२, पुरुष, किरणनगर गल्ली क्रमांक २, अमरावती
७) ५५, पुरुष, मारवाडीपुरा बडनेरा

_SGBAU report_

*अद्याप एकूण : ३८९*