आणखी 5 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण आकड़ा गेला 416 वर – पहा कुठे वाढले रुग्ण

0
4613

*****************

*कोरोना चाचणी अहवाल*

(२०.०६.२०२०, वेळ १४.१५)

_*अमरावतीत आज आणखी पाच positive आढळले.*_

१) ४०, पुरुष, चमननगर,

२) २५, महिला, मायानगर, गोपालनगर

३) ६०, पुरुष, गोपालनगर

४) २७, पुरुष, भाजी बाजार, अमरावती

५) २५, पुरुष, साबणपुरा

_SGBAU lab reports_

*अद्याप एकूण : ४१६*