बडनेऱ्यात दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळले

0
2178

*कोरोना चाचणी अहवाल*

(२१.०६.२०२०, वेळ : १३.२८)

*बडनेऱ्यात दोन positive आढळले.*

१) ५८, महिला, माळीपुरा, जुनी वस्ती , बडनेरा

२) ६६, पुरुष, माळी पुरा, जुनी वस्ती, बडनेरा

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४२३*