लाईट बिल जास्त आलय – आता महावितरण चा कार्यालयात जाण्याची गरज नाही पहा बातमी

0
19752

तीन महिन्याचे एकत्रित बिल आल्यामुळे ग्राहकांच्या मनात बिल चुकीचं आल्याचा संभ्रम आहे. बिल समजून घेण्यासाठी ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. महावितरणची बिलिंग पद्धती दोषरहीत आहे. त्यामुळे आपले बिल बरोबर आहे.. समजून घ्या बिल, आपलं घरच्या घरी. खालील साईट वर आपला ग्राहक क्रमांक टाकू न चेक करावे

Bill details during lock down period

https://billcal.mahadiscom.in/consumerbill