अमरावती ब्रेकिंग : आज 5 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या झाली 443

0
3704
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२३.०६.२०२०, वेळ : १०.००)

*अमरावतीत आज पाच positive आढळले.*

१) ३८, महिला, साबण पुरा, पाण्याच्या टाकीजवळ
२) २५, पुरुष, गल्ली क्रमांक सहा, विलासनगर
३)४७, महिला, मायानगर
४)१९, पुरूष, गोपालनगर
५)५०, महिला, कमीला ग्राऊंड, शासकीय विद्यानिकेतन मागे

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४४३*