अमरावती :- आणखी तीन पॉजिटिव्ह – हबिबनगर येथील कोरोना पॉजिटिव्ह महिला रुग्णाचा काल मृत्यू

0
3657
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२३.०६.२०२०, वेळ : १८.३०)

*अमरावतीत आज आणखी तीन positive आढळले.*

१) ४८, पुरुष, अल्मास कॉलनी, पटेल नगर, जुनी वसाहत, बडनेरा
२) ४५, पुरुष, छायानगर
३) ३०, महिला, मायानगर

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४४६*

 

*एका रुग्णाचा मृत्यू*

हबिबनगर येथील positive महिला रुग्णाचा काल मृत्यू झाला.
हबिबनगर येथील ७४ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल काल positive आला होता. मात्र, त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे अद्याप जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या १९ झाली आहे.
०००