अमरावती ब्रेकिंग :- अमरावतीत आज चार कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या गेली 451

0
3390
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२४.०६.२०२०, वेळ : १५.३०)

*अमरावतीत आज चार positive आढळले.*

१) ४०, महिला, हबिबनगर क्र. १, कच्छी मशिदीजवळ
२) १५ महिला,हबिबनगर क्र.१ कच्छी मशिदीजवळ
३) ४० पुरुष,अंबागेट,दत्त मंदिराजवळ
४) २८ पुरुष,साबणपुरा,अमरावती

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४५१*