अमरावतीत आज सायंकाळी सात आणखी पॉजिटिव्ह आढळले – महाजन पुऱ्यात कोरोनाचा शिरकाव

5072

*कोरोना चाचणी अहवाल*

(२४.०६.२०२०, वेळ : १९.४५)

*अमरावतीत आज सायंकाळी सात आणखी positive आढळले.*

१) २६, महिला, पीडीएमसी, अमरावती
२) २०, पुरुष, महाजन पुरा
३) ५० पुरुष, अशोकनगर
४) ४७, पुरुष, टोपेनगर
५) ३१, पुरुष, विसावा कॉलनी
६) २५, महिला, साबण पुरा
७) एक वर्षीय बालक,साबणपुरा

*_SGBAU lab reports_*

*अद्याप एकूण : ४६०*

*आज प्राप्त अहवाल : १६५*
त्यापैकी निगेटिव्ह : १५१
*आज आढळलेले एकूण रुग्ण : १४*

जाहिरात