धक्कादायक :- अमरावतीत आणखी नऊ कोरोना पॉजिटिव्ह – एका 48 वर्षीय व्यक्तीच्या कोरोनामुळे मृत्यु

4709

*कोरोना चाचणी अहवाल*

(२५.०६.२०२०, वेळ : १६.३०)

*अमरावतीत आणखी नऊ positive*

१)      ३२, महिला, नूरनगर, जुनी वस्ती, बडनेरा

२)      ४२, महिला, पटेलनगर, जुनी वस्ती, बडनेरा

३)      ४२, महिला, पटेलनगर, जुनी वस्ती, बडनेरा

४)     ३६, महिला, पटेलनगर, जुनी वस्ती, बडनेरा

५)     १२, महिला, पटेलनगर, जुनी वस्ती बडनेरा

६)     ४२, पुरुष, जनता कॉलनी, अमरावती

७)     ३१, पुरुष, वृंदावन कॉलनी, अमरावती

८)     २८, पुरुष, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती

९)     ४०, पुरुष, संतोषीनगर अमरावती

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ४७२*

 

*जिल्हा कोविड रुग्णालयात एक मृत्यू*

जुनी वस्ती, बडनेरा येथील पटेलनगरातील अलमास कॉलनीतील एक ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आल्याने २३ जूनला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मयत व्यक्तींची संख्या २० झाली आहे.
०००

जाहिरात