अमरावती :- जिल्ह्यात आज 2 कोरोना पॉजिटिव्ह – अंजनगाव सुर्जी येथे 1 रुग्ण ?

0
2670
Google search engine
Google search engine

अहवालात नमूद पत्त्यानुसार उल्लेखित माहितीत दत्तापूर, धामणगाव रेल्वे असा पत्ता दर्शवलेली व्यक्ती ही *अंजनगाव सुर्जी* परिसरातील असल्याची माहिती *जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने* नुकतीच दिली आहे.

 

*कोरोना चाचणी अहवाल*

(२६.०६.२०२०, वेळ : १०.३०)

*अमरावतीत आज दोन positive आढळले.*

१. ३४, पुरुष, दत्तापूर, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती ?

२. २४, महिला,आठवडी बाजार, नवी वस्ती, बडनेरा

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ४७४*

Source :- स्थानिक जिल्हा माहिती कार्यालय अमरावती